mr_tw/bible/names/abner.md

22 lines
1.6 KiB
Markdown

# अबनेर
## व्याख्या:
अबनेर जुन्या करारातील शौल राजाचा एक चुलत भाऊ होता.
* अबनेर हा शौलाच्या सैन्यातील मुख्य सेनापती होता, ज्याने तरुण दाविदाची ओळख शौलाशी करून दिली ज्यावेळी तो मोठ्या गालाथ्याला मारून आला.
* शौल राजा मरण पावला तेव्हा अबनेराने शौलाचा पुत्र ईश-बोशेथ याला इस्राएलावर राजा नेमले, तर दाविदाला यहूदावर राजा म्हणून नेमले.
* नंतर, दाविदाचा मुख्य सेनापती यवाबाने अबनेराला विश्वासघात करून मारले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [1 इतिहास 26:26-28](rc://*/tn/help/1ch/26/26)
* [1 राजे 02:5-6](rc://*/tn/help/1ki/02/05)
* [1 राजे 02:32-33](rc://*/tn/help/1ki/02/32)
* [1 शमुवेल 17:55-56](rc://*/tn/help/1sa/17/55)
* [2 शमुवेल 03:22-23](rc://*/tn/help/2sa/03/22)
Strong's: H74