mr_tw/bible/names/abel.md

27 lines
1.6 KiB
Markdown

# हाबेल
## तथ्य:
हाबेल हा आदाम आणि हव्वा यांचा दुसरा मुलगा होता. तो काइनचा लहान भाऊ होता.
* हाबेल मेंढपाळ होता.
* हाबेलाने परमेश्वराला अर्पण म्हणून त्याच्याकडे असलेल्यापैकी काही प्राण्यांचे अर्पण केले.
* परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण ह्यांचा आदर केला.
* आदाम आणि हव्वा यांचा ज्येष्ठ पुत्र काइन याने हाबेलाचा खून केला.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा [काइन](../names/cain.md), [अर्पण](../other/sacrifice.md), [मेंढपाळ](../other/shepherd.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [उत्पत्ति 04:2](rc://*/tn/help/gen/04/01)
* [उत्पत्ति 04:9](rc://*/tn/help/gen/04/08)
* [इब्री लोकांस पत्र 12:24](rc://*/tn/help/heb/12/22)
* [लुक 11:49-51](rc://*/tn/help/luk/11/49)
* [मत्तय 23:35](rc://*/tn/help/mat/23/34)
## शब्द माहिती
* Strong's: H01893, G6