mr_tw/bible/kt/worthy.md

41 lines
4.5 KiB
Markdown

# योग्य, योग्यता, अयोग्य, निरर्थक
## व्याख्या:
"योग्य" या शब्दामध्ये एखाद्याचे किंवा अशा गोष्टीचे वर्णन केले आहे जे आदर किंवा सन्मानास पात्र आहे. "योग्यतेचा" असणे म्हणजे मौल्यवान किंवा महत्वाचे असणे. "अयोग्य" या शब्दाचा अर्थ असा आहे की त्याचे काही मूल्य नाही.
* पात्र असणे हे मौल्यवान किंवा महत्वाचे असण्याशी संबंधित आहे
* "अयोग्य" असणे म्हणजे कोणत्याही विशेष सूचनेस पात्र नसणे होय.
* योग्य न वाटणे म्हणजे दुसऱ्यापेक्षा कमी महत्वाचे वाटणे किंवा सन्मानाने किंवा दयाळूपणे वागण्याच्या पात्र नाही असे वाटणे.
* "अयोग्य" आणि "निरर्थक" हे शब्द संबंधित आहेत, परंतु यांचा भिन्न अर्थ आहे. "अयोग्य" असणे म्हणजे कोणत्याही सन्मान किंवा मान्यतेस पात्र नसणे होय. "निरर्थक" असणे म्हणजे कोणतेही हेतू किंवा मूल्य नसणे.
## भाषांतरातील सूचना:
* "योग्य" या शब्दाचे भाषांतर "पात्र" किंवा "महत्वाचे" किंवा "मौल्यवान" असे म्हणून केले जाऊ शकते
* “योग्यता” या शब्दाचे भाषांतर "मूल्य" किंवा "महत्त्व" असे केले जाऊ शकते.
* "योग्यता असणे"या वाक्यांशाचे भाषांतर "मौल्यवान असणे" किंवा "महत्त्वपूर्ण असणे" असे म्हणून देखील केले जाऊ शकते.
"पेक्षा अधिक योग्य आहे "या वाक्यांशाचे भाषांतर" पेक्षा अधिक मौल्यवान आहे" असे केले जावू शकते.
* संदर्भानुसार, "अयोग्य" या शब्दाचे भाषांतर "महत्त्वहीन" किंवा "लाजिरवाणा" किंवा "अपात्र" असे म्हणून देखील केले जाऊ शकते
* "निरर्थक" या शब्दाचे भाषांतर "मूल्याविना" किंवा "कोणत्याही हेतूशिवाय" किंवा "काहीही योग्य नसलेले" असे म्हणून केले जाऊ शकते
(हे देखील पहा: [सन्मान](../kt/honor.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [२ शमुवेल २२:४](rc://*/tn/help/2sa/22/04)
* [२ थेस्सलनीकाकर १:११-१२](rc://*/tn/help/2th/01/11)
* [प्रेषितांची कृत्ये १३:२५](rc://*/tn/help/act/13/25)
* [प्रेषितांची कृत्ये 25:25-27](rc://*/tn/help/act/25/25)
* [प्रेषितांची कृत्ये 26:31](rc://*/tn/help/act/26/31)
* [कलस्सैकर 1:9-10](rc://*/tn/help/col/01/09)
* [यिर्मया ८:१९](rc://*/tn/help/jer/08/19)
* [मार्क 1:7](rc://*/tn/help/mrk/01/07)
* [मत्तय ३:१०-१२](rc://*/tn/help/mat/03/10)
* [फिलिप्पैकर १:२५-२७](rc://*/tn/help/php/01/25)
## शब्द संख्या:
* स्ट्रॉन्गचे: एच 117, एच 639, एच 1929, एच 3644, एच 4242, एच 4373, एच 4392, एच 4941, एच 6994, एच 7939, जी 96, जी 515, जी 516, जी 2425