mr_tw/bible/kt/wise.md

39 lines
4.7 KiB
Markdown

# सुज्ञ, ज्ञान
## व्याख्या:
"सुज्ञ" हा शब्द एखाद्या व्यक्तीला ज्यास करण्यासाठी योग्य आणि नैतिक गोष्टी कोणत्या आहे हे समजते आणि नंतर तसे करतो यास संदर्भित करतो. "ज्ञान" हे एक खरे आणि नैतिकदृष्ट्या योग्य असलेल्या गोष्टींची समज आणि सराव आहे.
* सुज्ञ असण्यामध्ये चांगले निर्णय घेण्याची क्षमता समाविष्ट आहे, विशेषत: देवाला जे आवडते ते करण्याचे निवडणे..
* देवाचे ऐकून आणि नम्रपणे त्याची इच्छा पूर्ण करण्याद्वारे लोक सुज्ञ होतात.
* एक सुज्ञ व्यक्ती आपल्या जीवनात पवित्र आत्म्याची फळे दर्शवतो, जसे की आनंद, दया, प्रेम आणि सहनशीलता.
## भाषांतर सूचना:
* संदर्भाच्या आधारावर, "सुज्ञ" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "देवाला आज्ञाधारक" किंवा "शहाणा आणि आज्ञाधारक" किंवा "देवभिरू" ह्यांचा समावेश होतो.
* "ज्ञान" या शब्दाचे भाषांतर "सुज्ञ जीवन" किंवा "शहाणपणाचे आणि आज्ञाधारक जीवन" किंवा "सुयोग्य निर्णय" या अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
* धार्मिक किंवा आज्ञाधारक अशा इतर महत्त्वाच्या शब्दांपासून वेगळे असलेल्या पध्दतीने "सुज्ञ" आणि "ज्ञान" या शब्दांचे भाषांतर करणे चांगले आहे.
(हे देखील पाहा: [आज्ञाधारक](../other/obey.md), [फळ](../other/fruit.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 06:3](rc://*/tn/help/act/06/03)
* [कलस्सैकरांस पत्र 03:15-17](rc://*/tn/help/col/03/15)
* [निर्गम 31:6-9](rc://*/tn/help/exo/31/06)
* [उत्पत्ति 03:6](rc://*/tn/help/gen/03/00)
* [यशया 19:12](rc://*/tn/help/isa/19/12)
* [यिर्मया 18:18-20](rc://*/tn/help/jer/18/18)
* [मत्तय 07:24](rc://*/tn/help/mat/07/24)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* **[2:5](rc://*/tn/help/obs/02/05)** तिला **शहाणे** देखील व्हायचे होते, म्हणुन तिने कांही फळे घेतली व खाल्ली.
* **[18:1](rc://*/tn/help/obs/18/01)** जेव्हा शलमोनाने बुद्धि मागितली तेंव्हा देव त्याच्यावर प्रसन्न झाला व त्याने त्याला जगातील सर्वांत **ज्ञानी** मनुष्य बनविले. शलमोन अनेक गोष्टी शिकला व तो एक **सुज्ञ** न्यायाधीश झाला.
* **[23:9](rc://*/tn/help/obs/23/09)** थोडया दिवसांनंतर, पूर्व दिशेला एक विशेष तारा **ज्ञानी** लोकांनी पाहिला.
* **[45:1](rc://*/tn/help/obs/45/01)** तो एक प्रतिष्ठित पुरूष होता, तो **ज्ञानी** व पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा होता.
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: H998, H1350, H2445, H2449, H2450, H2451, H2452, H2454, H2942, H3820, H3823, H6195, H6493, H6912, H7535, H7919, H7922, H8454, G4678, G4679, G4680, G4920, G5428, G5429, G5430