mr_tw/bible/kt/willofgod.md

29 lines
2.1 KiB
Markdown

# देवाची इच्छा
## व्याख्या:
"देवाची इच्छा" याचा संदर्भ देवाची आकांक्षा आणि योजनेशी आहे.
* देवाच्या इच्छेचा संबंध विशेषतः त्याचा लोकांशी परस्पर संवाद आणि लोकांनी त्याला कसा प्रतिसाद द्यावा ह्याच्याशी आहे.
* हे त्याच्या उर्वरित निर्मितीसाठी त्याच्या योजना किंवा इच्छांना देखील संदर्भित करते.
* "इच्छा" या शब्दाचा अर्थ "निश्चित करणे" किंवा "तीव्र इच्छा करणे" असा होतो.
## भाषांतर सूचना:
* "देवाची इच्छा" ह्याचे भाषांतर "देवाला काय हव आहे" किंवा "देवाने काय योजले आहे" किंवा "देवाचा उद्देश" किंवा "देवाला काय संतोषवते" असे देखील केले जाऊ शकते.
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 योहान 02:15-17](rc://*/tn/help/1jn/02/15)
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 04:3-6](rc://*/tn/help/1th/04/03)
* [कलस्सैकरांस पत्र 04:12-14](rc://*/tn/help/col/04/12)
* [इफिसकरांस पत्र 01:1-2](rc://*/tn/help/eph/01/01)
* [योहान 05:30-32](rc://*/tn/help/jhn/05/30)
* [मार्क 03:33-35](rc://*/tn/help/mrk/03/33)
* [मत्तय 06:8-10](rc://*/tn/help/mat/06/08)
* [स्तोत्र 103:21](rc://*/tn/help/psa/103/020)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: H6310, H6634, H7522, G1012, G1013, G2307, G2308, G2309, G2596