mr_tw/bible/kt/trespass.md

33 lines
3.8 KiB
Markdown

# उल्लंघण
## व्याख्या:
"उल्लंघन करणे" याचा अर्थ रेषा ओलांडणे किंवा सीमेचे उल्लंघन करणे होय. नियम मोडणे किंवा इतर व्यक्तीच्या हक्काचे उल्लंघन करणे. एक "आज्ञाभंग" ही अपराध करण्याची क्रिया आहे. या संज्ञेचा अनेकदा लाक्षणिक अर्थाने वापर केला जातो, म्हणजे नियम मोडणे किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकारांचे उल्लंघन करणे.
* ही संज्ञा "अपराध" या शब्दाच्या खुप समान आहे, परंतु सामान्यतः देवाच्या विरोधात इतर लोकांच्या उल्लंघनाचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते.
* आज्ञाभंग नैतिक कायद्याचे किंवा नागरी कायद्याचे उल्लंघन असू शकते.
* उल्लंघन इतर व्यक्ती विरुद्द केलेल पाप देखील असू शकते.
* ही संज्ञा "पाप" आणि "अपराध" या संज्ञांशी संबंधित आहे, विशेषत: ती देवाची अवज्ञा करण्याशी संबंधित आहे. सर्व पाप देवाच्या विरुद्ध अपराध आहेत.
## भाषांतर सूचना:
* संदर्भावर आधारित, "विरुद्ध उल्लंघन करणे" याचे भाषांतर "विरुध्द पाप करणे" किंवा "नियम मोडणे" असे केले जाऊ शकते.
* काही भाषांमध्ये "रेषा ओलांडणे" यासारखी अभिव्यक्ती असू शकते जी "उल्लंघण" याचे भाषांतर करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
* हा शब्द आजुबाजूच्या बायबलमधील मजकुराच्या अर्थाशी कसा जुळतो याचा विचार करा आणि त्याची तुलना "उल्लंघण" आणि "पाप" सारख्याच अर्थ असलेल्या इतर संज्ञांशी करा.
(हे देखील पाहा: [अवज्ञा](../other/disobey.md), [अपराध](../kt/iniquity.md), [पाप](../kt/sin.md), [उल्लंघन करणे](../kt/transgression.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [१ शमुवेल २५:२८](rc://*/tn/help/1sa/25/27)
* [२ इतिहास २६:१६-१८](rc://*/tn/help/2ch/26/16)
* [कलस्सैकरांस पत्र २:१३](rc://*/tn/help/col/02/13)
* [इफिसकरांस पत्र २:१](rc://*/tn/help/eph/02/01)
* [यहेज्केल १५:७-८](rc://*/tn/help/ezk/15/07)
* [रोमकरास पत्र ५:१७](rc://*/tn/help/rom/05/16)
* [रोमकरास पत्र ५:२०-२१](rc://*/tn/help/rom/05/20)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: एच0816, एच0817, एच0819, एच2398, एच4603, एच4604, एच6586, एच6588, जी02640, जी39000