mr_tw/bible/kt/synagogue.md

29 lines
2.7 KiB
Markdown

# सभास्थान
## व्याख्या:
सभास्थान ही एक इमारत होती, जिथे यहुदी लोक देवाची उपासना करण्यासाठी एकत्र जमत होते.
* प्राचीन काळापासून, एखाद्या सभास्थानांच्या सेवेमध्ये प्रार्थनेची वेळ, शास्त्रवचनांचे वाचन आणि शास्त्रवचनांविषयी शिकवण समाविष्ट आहे.
* यहूद्यांनी मुळात प्रथम सभास्थाने बांधण्याचे काम आपल्या स्वतःच्या गावात देवाला प्रार्थना आणि उपासना करण्याकरिता केले, कारण त्यांच्यापैकी बरेच जण यरुशलेममधील मंदिरापासून लांब दूर राहत होते.
* येशूने बऱ्याचदा सभास्थानात शिक्षण दिले आणि तेथे लोकांना आरोग्य दिले.
* काहीवेळा "सभास्थान" हा शब्द लाक्षणिक अर्थाने तेथे जमणाऱ्या लोकांच्या गटाला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.
(हे सुद्धा पहा: [आरोग्य](../other/heal.md), [यरुशलेम](../names/jerusalem.md), [यहुदी](../kt/jew.md), [प्रार्थना](../kt/pray.md), [मंदिर](../kt/temple.md), [देवाचे वचन](../kt/wordofgod.md), [उपासना](../kt/worship.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 06:9](rc://*/tn/help/act/06/08)
* [प्रेषितांची कृत्ये 14:1-2](rc://*/tn/help/act/14/01)
* [प्रेषितांची कृत्ये 15:21](rc://*/tn/help/act/15/19)
* [प्रेषितांची कृत्ये 24:10-13](rc://*/tn/help/act/24/10)
* [योहान 06:59](rc://*/tn/help/jhn/06/57)
* [लुक 04:14](rc://*/tn/help/luk/04/14)
* [मत्तय 06:1-2](rc://*/tn/help/mat/06/01)
* [मत्तय 09:35-36](rc://*/tn/help/mat/09/35)
* [मत्तय 13:54](rc://*/tn/help/mat/13/54)
## शब्द माहिती
* Strong's: H4150, G656, G752, G4864