mr_tw/bible/kt/stone.md

29 lines
3.2 KiB
Markdown

# दगडमार करणे, दगडमार करीत असता
## व्याख्या:
एक दगड म्हणजे छोटा खडक होती. एखाद्याला "दगडमार" करणे, ह्याचा अर्थ, एखाद्या व्यक्तीला दगड आणि मोठे खडक त्याला मरण्याच्या हेतूने फेकून मारणे, असा होतो. * "दगडमार करणे" ही एक घटना आहे , ज्य्मध्ये एखाद्याला दगड मारले जातात.
* प्राचीन काळात, दगडमार ही लोकांना त्यांच्या अपराधाबद्दल शिक्षा म्हणून त्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची एक सामान्य पद्धत होती.
* देवाने इस्राएली पुढाऱ्यांना, विशिष्ठ पाप, जसे की व्यभिचार, ह्यासाठी लोकांना दगडमार करण्याची आज्ञा दिली होती.
* नवीन करारामध्ये, येशूने व्यभिचार करताना पकडलेल्या स्त्रीला माफ केले, आणि लोकांना तिला दगडमार करण्यापासून थांबवले.
* स्तेफन, पवित्रशास्त्रामधील पहिला व्यक्ती, ज्याला लोकांनी येशुबद्दल साक्ष दिली म्हणून दगडमार करून मारले.
* लुस्त्र या शहरात, प्रेषित पौलालासुद्धा दगडमार केला, पण तो त्या घावांमुळे मेला नाही.
(हे देखिल पहा: [व्यभिचार](../kt/adultery.md), [(पाप) करणे](../other/commit.md), [अपराध](../other/criminal.md), [मृत्यू](../other/death.md), [लुस्त्र](../names/lystra.md), [साक्ष](../kt/testimony.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 07:57-58](rc://*/tn/help/act/07/57)
* [प्रेषितांची कृत्ये 07:59-60](rc://*/tn/help/act/07/59)
* [प्रेषितांची कृत्ये 14:5](rc://*/tn/help/act/14/05)
* [प्रेषितांची कृत्ये 14:19-20](rc://*/tn/help/act/14/19)
* [योहान 08:4-6](rc://*/tn/help/jhn/08/04)
* [लुक 13:34](rc://*/tn/help/luk/13/34)
* [लुक 20:5](rc://*/tn/help/luk/20/05)
* [मत्तय 23:37-39](rc://*/tn/help/mat/23/37)
## शब्द माहिती
* Strong's: H68, H69, H810, H1382, H1496, H1530, H2106, H2672, H2687, H2789, H4676, H4678, H5553, H5601, H5619, H6344, H6443, H6697, H6864, H6872, H7275, H7671, H8068, G2642, G2991, G3034, G3035, G3036, G3037, G4074, G4348, G5586