mr_tw/bible/kt/resurrection.md

38 lines
3.5 KiB
Markdown

# पुनरुत्थान
## व्याख्या:
"पुनरुत्थान" या शब्दाचा संदर्भ, मेल्यानंतर पुन्हा जिवंत उठण्याच्या कार्याशी आहे.
* एखाद्याला पुनरुत्थित करणे म्हणजे त्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करणे. फक्त देवालाच ह्याचे सामर्थ्य आहे.
* "पुनरुत्थान" हा शब्द सहसा येशूचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पुन्हा जिवंत उठण्याचा उल्लेख करतो.
* जेंव्हा येशू म्हणतो "पुनरुत्थान व जीवन मीच आहे" ह्याचा अर्थ तोच पुनरुत्थानाचा स्त्रोत आहे, आणि आणि एक जो लोकांना पुन्हा जिवंत होण्यास कारणीभूत होतो.
## भाषांतर सूचना
* एखाद्या व्यक्तीचे "पुनरुत्थान" ह्याचे भाषांतर "पुन्हा जिवंत होणे" किंवा त्याने "मेल्यानंतर पुन्हा जिवंत होणे" असे केले जाऊ शकते.
* या शब्दाचा शब्दशः अर्थ "पुन्हा उठणे" किंवा "पुन्हा उठण्याचे कार्य (मेल्यानंतर)" असे केले जाऊ शकते. हे त्या शब्दाचे भाषांतर करण्याचे इतर मार्ग असू शकतात.
(हे देखील पाहा: [जीवन](../kt/life.md), [मृत्यू](../other/death.md), [उठणे](../other/raise.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 करिंथकरांस पत्र 15:13](rc://*/tn/help/1co/15/12)
* [1 पेत्र 3:21](rc://*/tn/help/1pe/03/21)
* [इब्री लोकांस पत्र 11:35](rc://*/tn/help/heb/11/35)
* [योहान 5:28-29](rc://*/tn/help/jhn/05/28)
* [लुक 20:27](rc://*/tn/help/luk/20/27)
* [लुक 20:36](rc://*/tn/help/luk/20/34)
* [मत्तय 22:23](rc://*/tn/help/mat/22/23)
* [मत्तय 22:30](rc://*/tn/help/mat/22/29)
* [फिलीप्पैकरास पत्र 3:11](rc://*/tn/help/php/03/08)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[21:14](rc://*/tn/help/obs/21/14)__ मशीहाचा मृत्यू आणि __पुनरुत्थान__ द्वारे, देव पाप्यांना वाचवण्याची आणि नवीन करार सुरू करण्याची त्याची योजना पूर्ण करेल.
* __[37:5](rc://*/tn/help/obs/37/05)__ येशूने उत्तर दिले, “मी __पुनरुत्थान__ आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल.”
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: जी386, जी1454, जी18150