mr_tw/bible/kt/propitiation.md

23 lines
2.5 KiB
Markdown

# प्रायश्चित्त
## व्याख्या:
"प्रायश्चित्त" हा शब्द देवाच्या न्यायाला संतुष्ट करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी आणि त्याचा क्रोध शांत करण्यासाठी केलेल्या त्यागाचा संदर्भ देतो.
* येशू ख्रिस्ताचे बलिदान म्हणून अर्पण केलेले रक्त, हे मानवजातीच्या पापांसाठी देवाला प्रायश्चित्त असे आहे.
* येशूच्या वधस्तंभावरील मरण्याने, देवाचा पापाविरुद्धचा क्रोध शांत झाला. ह्याने देवाला, लोकांकडे दयेने बघण्यासाठी आणि त्यांना सार्वकालिक जीवन देऊ करण्यासाठी एक मार्ग प्रदान केला.
## भाषांतर सूचना:
* या शब्दाचे भाषांतर, "समाधान" किंवा "देवाने लोकांच्या पापाची क्षमा करून त्यांच्यावर मेहेरनजर करण्यासाठी कारणीभूत होणे" असे केले जाऊ शकते.
* "भरपाई" या शब्दाचा अर्थ "प्रायश्चित्त" या शब्दाच्या अर्थाशी अगदी समान आहे. या दोन साज्ञांचा उपयोग कसा केला जाऊ शकतो ह्याची तुलना करणे महत्वाचे आहे.
(हे देखील पाहा: [प्रायश्चित्त](../kt/atonement.md), [सार्वकालिक](../kt/eternity.md), [क्षमा करणे](../kt/forgive.md), [बलिदान](../other/sacrifice.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 योहान 2:](rc://*/tn/help/1jn/02/01)
* [1 योहान 4:10](rc://*/tn/help/1jn/04/09)
* [रोमकरास पत्र 3:25-26](rc://*/tn/help/rom/03/25)
* स्ट्रोंग: G24340, G24350