mr_tw/bible/kt/pentecost.md

24 lines
2.8 KiB
Markdown

# पेन्टेकॉस्ट (पन्नासावा दीवस), सप्ताहांचा सण
## तथ्य:
"सप्ताहांचा सण" हा यहुदी सण होता, जो वल्हांडणाच्या सणानंतर पन्नास दिवसानंतर येत होता. नंतर त्याला "पेन्टेकॉस्ट" म्हणून संदर्भित करण्यात आले.
* सप्ताहांचा सण प्रथमफळाच्या सणानंतर सात आठवड्यापर्यंत (पन्नास दीवस) चालत असे. नवीन कराराच्या काळात, या सणाला "पेन्टेकॉस्ट" असे म्हणण्यात आले, ज्यामध्ये "पन्नास" हे त्याच्या अर्थाचा भाग होते.
* सप्ताहांचा सण धान्यांच्या कापणीच्या सुरवातीला साजरा केला जात होता. जेंव्हा देवाने पहिल्यांदा इस्राएली लोकांच्यासाठी दगडाच्या पाट्यावर लिहिलेले नियम मोशेला दिले, ते स्मरण करण्याचा सुद्धा हा काळ होता.
* नवीन करारामध्ये, पेन्टेकॉस्टचा दिवस लक्षणीय होता, कारण हाच तो दिवस होता, जेंव्हा येशूच्या विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा नवीन मार्गाने मिळाला.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [उत्सव](../other/festival.md), [प्रथमफळ](../other/firstfruit.md), [कापणी(हंगाम)](../other/harvest.md), [पवित्र आत्मा](../kt/holyspirit.md), [वाढवणे](../other/raise.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 इतिहास 08:12-13](rc://*/tn/help/2ch/08/12)
* [प्रेषितांची कृत्ये 02:1-4](rc://*/tn/help/act/02/01)
* [प्रेषितांची कृत्ये 20:15-16](rc://*/tn/help/act/20/15)
* [अनुवाद 16:16-17](rc://*/tn/help/deu/16/16)
* [गणना 28:26-28](rc://*/tn/help/num/28/26)
Strong's: H2282, H7620, G4005