mr_tw/bible/kt/parable.md

28 lines
2.6 KiB
Markdown

# बोधकथा,
## व्याख्या:
"दाखला" या शब्दाचा सहसा संदर्भ छोट्या गोष्टीशी किंवा वास्तुपाठाशी येतो, ज्याचा उपयोग नैतिक सत्य स्पष्ट करण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी केला जातो.
* येशूने दाखल्यांचा उपयोग त्याच्या शिष्यांना शिकवण्यासाठी केला. जरी त्याने लोकांच्या गर्दीला देखील दाखले सांगितले तरी, त्याने नेहमी दाखल्याला स्पष्ट करून सांगितले नाही.
* येशुमध्ये विश्वास नसलेल्या परुश्याप्रमाणेच लोकापासून सत्य लपवून त्याच्या शिष्यांना सत्य सांगण्यासाठी एका दाखल्याचा उपयोग केला जाऊ शकतो.
* नाथान संदेष्ट्याने दाविदाला त्याचे भयंकर पाप दाखवण्यासाठी एक दाखला सांगितला.
* चागल्या शोमरोन्याची गोष्ट हे एक दाखल्याचे उदाहरण आहे, म्हणजेच गोष्ट आहे. जुन्या आणि नव्या द्राक्षबुधल्यांची येशुची तुलना करणे, हे एक दाखल्याचे उदाहरण आहे, जो शिष्यांना येशूचे शिक्षण समजण्याचा एक वस्तूपाठ आहे.
(हे देखील पाहा: [शोमरोन](../names/samaria.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [लुक 5:36](rc://*/tn/help/luk/05/36)
* [लुक 6:39](rc://*/tn/help/luk/06/39)
* [लुक 8:4](rc://*/tn/help/luk/08/04)
* [लुक 8:9-10](rc://*/tn/help/luk/08/09)
* [मार्क 4:1](rc://*/tn/help/mrk/04/01)
* [मत्तय 13:3](rc://*/tn/help/mat/13/03)
* [मत्तय 13:10](rc://*/tn/help/mat/13/10)
* [मत्तय 13:13](rc://*/tn/help/mat/13/13)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: एच1819, एच4912, जी3850, जी39420