mr_tw/bible/kt/mosthigh.md

32 lines
2.3 KiB
Markdown

# परम उच्च
## तथ्य:
"परम उच्च" हा शब्द देवासाठी एक शीर्षक आहे. ह्याचा संदर्भ त्याच्या महत्तेशी किंवा अधिकाराशी येतो.
* या शब्दाचा अर्थ "सार्वभौम" किंवा "सर्वोच्च" च्या अर्थासारखा आहे.
* या शीर्षकातील "उच्च" हा शब्द भौतिक उंची किंवा अंतराचा संदर्भ देत नाही. हे महानतेचा संदर्भ देते.
## भाषांतर सूचना:
* या संज्ञेचे भाषांतर “सर्वात उच्च देव” किंवा “सर्वात सर्वोच्च प्राणी” किंवा “परमेश्वर” किंवा “सर्वात श्रेष्ठ” किंवा “सर्वोच्च एक” किंवा “देव, जो सर्वांपेक्षा महान आहे” असे देखील केले जाऊ शकते.
* जर “उंच” सारखा शब्द वापरला असेल, तर तो शारीरिकदृष्ट्या उंच किंवा उंच असण्याचा संदर्भ देत नाही याची खात्री करा.
(हे देखील पाहा: [देव](../kt/god.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 7:47-50](rc://*/tn/help/act/07/47)
* [प्रेषितांची कृत्ये 16:16-18](rc://*/tn/help/act/16/16)
* [दानीएल 4:17-18](rc://*/tn/help/dan/04/17)
* [अनुवाद 32:7](rc://*/tn/help/deu/32/07)
* [उत्पत्ति 14:17-18](rc://*/tn/help/gen/14/17)
* [इब्री लोकांस पत्र 7:1-3](rc://*/tn/help/heb/07/01)
* [होशे 7:16](rc://*/tn/help/hos/07/16)
* [विलापगीत 3:35](rc://*/tn/help/lam/03/34)
* [लुक 1:32](rc://*/tn/help/luk/01/30)
## शब्द माहीती:
* Strong's: एच5945, जी53100