mr_tw/bible/kt/lament.md

28 lines
2.3 KiB
Markdown

# शोक, विलापगीत, विलाप
## व्याख्या:
"विलाप" आणि "विलापगीत" ह्याचा संदर्भ शोक, दुःख, किंवा तीव्र दुःखाच्या अभिव्यक्तीशी आहे.
* काहीवेळा ह्यामध्ये पापाबद्दल खोलवर पश्चात्ताप किंवा अशा लोकांच्याबद्दल कळवळा, ज्यांनी भयानक विनाश अनुभवला आहे यांचा समावेश होतो.
* विलापगीतात शोक, रडणे, किंवा विलाप करणे समाविष्ट आहे.
## भाषांतर सूचना
* "विलाप" या शब्दाचे भाषांतर "दुःखामध्ये विलाप" किंवा "दुःखामध्ये आक्रोश करणे" किंवा "दुःखित होणे" असे केले जाऊ शकते.
* एक "विलापगीत" (किंवा एक "विलाप") ह्याचे भाषांतर "मोठ्याने आक्रोश करणे आणि रडणे" किंवा "अतिशय दुःख होणे" किंवा "दुःखामध्ये हुंदके देत रडणे" किंवा "शोककुल दुःखाने कण्हणे" असे केले जाऊ शकते.
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [आमोस 08:9-10](rc://*/tn/help/amo/08/09)
* [यहेज्केल 32:1-2](rc://*/tn/help/ezk/32/01)
* [यिर्मया 22:17-19](rc://*/tn/help/jer/22/17)
* [ईयोब 27:15-17](rc://*/tn/help/job/27/15)
* [विलापगीत 02:5-6](rc://*/tn/help/lam/02/05)
* [विलापगीत 02:8-9](rc://*/tn/help/lam/02/08)
* [मीखा 02:3-5](rc://*/tn/help/mic/02/03)
* [स्तोत्र 102:1-2](rc://*/tn/help/psa/102/001)
* [जखऱ्या 11:1-3](rc://*/tn/help/zec/11/01)
Strong's: H56, H421, H578, H592, H1058, H4553, H5091, H5092, H5594, H6088, H6969, H7015, H8567, G2354, G2355, G2870, G2875