34 lines
4.4 KiB
Markdown
34 lines
4.4 KiB
Markdown
# यहुद्यांचा राजा
|
||
|
||
## व्याख्या:
|
||
|
||
"यहुद्यांचा राजा" हा शब्द, एक शिर्षक आहे ते, येशू, मासिहाला संदर्भित करण्यासाठी वापरले जाते.
|
||
|
||
* जेंव्हा ज्ञानी लोक बेथेलेहेमास बाळाला भेटण्यासाठी, जो "यहुद्यांचा राजा" होता, गेले तेंव्हा, हे शीर्षक पहिल्यांदा पवित्र शास्त्रात त्यांच्याकडून वापरले गेले.
|
||
* देवदुताने मरीयेला प्रकट केले की. तिचा मुलगा, दावीद राजाचा वंशज, एक राजा असेल आणि त्याचे राज्य सर्वकाळ टिकेल.
|
||
* येशूला वधस्तंभावर खिळवण्यापुर्वी, रोमी सैन्यांनी थट्टेने येशूला "यहुद्यांचा राजा" असे संबोधले. हे शीर्षक एका लाकडाच्या तुकड्यावर लिहिले आणि येशूच्या वधस्तंभाच्या टोकाला खिळले.
|
||
* येशू खरोखर यहुद्यांचा राजा आणि सर्व सृष्टीवर राजा आहे,
|
||
|
||
## भाषांतर सूचना
|
||
|
||
* "यहुद्यांचा राजा" या शब्दाचे भाषांतर "यहुद्यांवरील राजा" किंवा "यहुदावर राज्य करणारा राजा" किंवा "यहुद्यांचा सर्वोच्च शाषक" असे केले जाऊ शकते.
|
||
* "चा राजा" हा वाक्यांश भाषांतराच्या इतर ठिकाणी कसा भाषांतरित केला आहे, हे तपासून पहा.
|
||
|
||
(हे सुद्धा पहा: [वंशज](../other/descendant.md), [यहुदी](../kt/jew.md), [येशू](../kt/jesus.md), [राजा](../other/king.md), [राज्य](../other/kingdom.md), [देवाचे राज्य](../kt/kingdomofgod.md), [ज्ञानी लोक](../other/wisemen.md))
|
||
|
||
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
||
|
||
* [लुक 23:3](rc://*/tn/help/luk/23/03)
|
||
* [लुक 23:38](rc://*/tn/help/luk/23/36)
|
||
* [मत्तय 2:2](rc://*/tn/help/mat/02/02)
|
||
* [मत्तय 27:11](rc://*/tn/help/mat/27/11)
|
||
* [मत्तय 27:35-37](rc://*/tn/help/mat/27/35)
|
||
|
||
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
|
||
|
||
* __[23:9](rc://*/tn/help/obs/23/09)__ थोडया दिवसांनंतर, पूर्व दिशेला एक विशेष तारा ज्ञानी लोकांनी पाहिला. त्यांना समजले की, हा __यहूद्यांचा एक नवा राजा__ जन्मास आला आहे.
|
||
* __[39:9](rc://*/tn/help/obs/39/09)__ पिलाताने येशूला विचारले, ‘‘तू __यहू़द्यांचा राजा__ आहेस काय?’’
|
||
* __[39:12](rc://*/tn/help/obs/39/12)__ रोमी सैनिकांनी येशूला फटके मारले, त्याच्या अंगावर एक राजकीय झगा घातला व डोक्यावर काटयांचा मुकुट ठेवला. मग ते त्याची थट्टा करु लागले, ‘‘पहा, हा __यहूद्यांचा राजा__!’’
|
||
* __[40:2](rc://*/tn/help/obs/40/02)__ _ पिलाताने त्यांना आज्ञा दिली की त्यांनी ‘‘__यहूद्यांचा राजा__’’ अशी लिहिलेली पाटी वधस्तंभाच्या वर येशूच्या डोक्यावर लावावी.
|
||
* Strong's: G935, G2453
|