mr_tw/bible/kt/jew.md

35 lines
3.6 KiB
Markdown

# यहुदी, यहुदी लोकांचे
## तथ्य:
यहूदी लोक हे अब्राहामाचा नातू याकोब याचे वंशज आहेत. “यहुदी” हा शब्द “यहुदा” या शब्दावरून आला आहे.
* बाबेलच्या बंदिवासातून यहुदात परत आल्यावर लोकांनी इस्राएली लोकांना “यहुदी” म्हणण्यास सुरुवात केली.
* येशू मसीहा यहुदी होता. तथापि, यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी येशूला नाकारले आणि त्याला ठार मारण्याची मागणी केली.
(हे देखील पाहा: [अब्राहाम], [याकोब], [इस्त्राएल], [बाबेल], [यहुदी पुढारी])
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांचे कृत्ये 2:5](rc://*/tn/help/act/02/05)
* [प्रेषितांचे कृत्ये 10:28](rc://*/tn/help/act/10/28)
* [प्रेषितांचे कृत्ये14:5-7](rc://*/tn/help/act/14/05)
* [कलस्सैकरांस पत्र 3:11](rc://*/tn/help/col/03/11)
* [योहान 2:14](rc://*/tn/help/jhn/02/14)
* [मत्तय 28:15](rc://*/tn/help/mat/28)
## पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:
* __[20:11](rc://*/tn/help/obs/20/11)__ इस्राएली लोकांना आता __ यहुदी__ म्हटले गेले आणि बर्‍याच जणांनी आपले संपूर्ण जीवन बाबेलमध्येच घालवले होते.
* __[20:12](rc://*/tn/help/obs/20/12)__म्हणून, सत्तर वर्षांच्या बंदिवासानंतर, __यहुदी__ लोकांचा छोटा गट यरूशलेम शहरातील यहुदामध्ये परत आले.
* __[37:10](rc://*/tn/help/obs/37/10)__ या चमत्कारामुळे बर्‍याच __यहुदी __ लोकांनी येशूवर विश्वास ठेवला.
* __[37:11](rc://*/tn/help/obs/37/11)__ परंतु __यहूदी__ लोकांचे धर्मगुरू जळू लागले, म्हणून ते येशू व लाजराला कसे मारावे याविषयी योजना करण्यासाठी एकत्र जमले.
* __[40:2](rc://*/tn/help/obs/40/02)__ पिलाताने चिन्हावर “__ यहूदी__ लोकांचा राजा” असे लिहून येशूच्या डोक्यावर वधस्तंभावर लावा असा आदेश दिला.
* __[46:6](rc://*/tn/help/obs/46/06)__ लगेच, शौलाने दिमीष्कातील __यहूदी__ लोकांना प्रचार करण्यास सुरवात केली, की “येशू हा देवाचा पुत्र आहे!”
## Word Data:
## शब्द संख्या:
* स्ट्रॉन्गचे: एच3054, एच 3061, एच 3062, एच 3064, एच 3066, जी2450, जी 2451, जी 2452, जी 2453, जी 2454