mr_tw/bible/kt/iniquity.md

30 lines
2.9 KiB
Markdown

# अन्याय, पापे
## व्याख्या:
"अन्याय" या शब्दाचा "पाप" या शब्दाच्या अर्थाशी अतिशय समान अर्थ आहे, पण कदाचित ह्याचा संदर्भ अधिक स्पष्टपणे चुकीच्या गोष्टींचे किंवा महान दुष्टपणाचे जागरूक कृत्याशी येतो.
* "अन्याय" या शब्दाचा प्रत्यक्षात अर्थ (नियमशास्त्राला) फिरवणे किंवा विकृत करणे असा होतो. त्याचा संदर्भ मोठ्या अन्यायाशी येतो.
* इतर लोकांच्या विरोधात जाणूनबुजून, हानिकारक केलेले कृत्य, असे अन्यायाचे वर्णन करता येईल.
* "अन्यायाच्या" इतर व्याख्यांमध्ये "विकृती" आणि "दुराचार" ह्यांचा समावेश होतो, जे दोन्ही शब्द हे भयानक पापाच्या स्थितीचे वर्णन करतात.
## भाषांतर सूचना:
* "अन्याय" या शब्दाचे भाषांतर, "दुष्टपणा" किंवा "विकृत कृत्य" किंवा "हानिकारक कृत्ये" असे केले जाऊ शकते.
* बऱ्याचदा "अन्याय" हा शब्द त्याच मजकुरांमध्ये आढळतो, ज्यात "पाप" आणि "अपराध" हे शब्द येतात, म्हणून या शब्दांचे भाषांतर करण्याच्या वेगळ्या पद्धती असणे महत्वाचे आहे.
(हे सुद्धा पहा: [पाप](../kt/sin.md), [अपराध](../kt/transgression.md), [आक्रमण](../kt/trespass.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [दानीएल 09:12-14](rc://*/tn/help/dan/09/12)
* [निर्गम 34:5-7](rc://*/tn/help/exo/34/05)
* [उत्पत्ति 15:14-16](rc://*/tn/help/gen/15/14)
* [उत्पत्ति 44:16-17](rc://*/tn/help/gen/44/16)
* [हबक्कूक 02:12-14](rc://*/tn/help/hab/02/12)
* [मत्तय 13:40-43](rc://*/tn/help/mat/13/40)
* [मत्तय 23:27-28](rc://*/tn/help/mat/23/27)
* [मीखा 03:9-11](rc://*/tn/help/mic/03/09)
Strong's: H205, H1942, H5753, H5758, H5766, H5771, H5932, H5999, H7562, G92, G93, G458, G3892, G4189