mr_tw/bible/kt/gift.md

35 lines
3.6 KiB
Markdown

# भेट
## व्याख्या:
"भेट" हा शब्द काहीही जे एखाद्याला दिले किंवा देऊ केले जाते यास संदर्भित करतो. भेट ही परत काहीतरी मिळेल ही अपेक्षा न ठेवता दिली जाते.
* गरीबांना देण्यात येणारे पैसे, अन्न, कपडे किंवा इतर वस्तू ह्यांना "दाने" असे म्हटले जाते.
* पवित्र शास्त्रामध्ये, देवाला देण्यात येणारे अर्पण किंवा बलिदान यास देखील भेट असे म्हटले जाते.
* तारणाचे दान हे असे काहीतरी आहे जे, येशुवरील विश्वासाच्याद्वारे देव आपल्याला देतो.
* नवीन करारामध्ये, "दाने" हा शब्द इतर लोकांच्या सेवेसाठी देवाने सर्व ख्रिस्ती लोकांना दिलेल्या विशेष आध्यात्मिक क्षमतांचा संदर्भ देण्यासाठी देखील वापरला आहे.
## भाषांतर सूचना:
* "दान" या शब्दासाठी असलेला सामान्य शब्द ह्याचे भाषांतर "काहीतरी जे दिले जाते" अशा अर्थाच्या शब्दाने किंवा वाक्यांशाने केले जाते.
* एखाद्याकडे एखादे दान असणे किंवा देवाकडून येणारी विशेष क्षमता ह्याच्या संदर्भात, "आत्म्याचे दान" या शब्दाचे भाषांतर "आत्मिक क्षमता" किंवा "पवित्र आत्म्याकडून मिळालेली विशेष क्षमता" किंवा "देवाने दिलेली विशेष आत्मिक क्षमता" असे केले जाऊ शकते.
(हे देखील पाहा : [आत्मा](../kt/spirit.md), [पवित्र आत्मा](../kt/holyspirit.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 करिंथकरांस पत्र 12:1](rc://*/tn/help/1co/12/01)
* [2 शमुवेल 11:8](rc://*/tn/help/2sa/11/06)
* [प्रेषितांची कृत्ये 8:20](rc://*/tn/help/act/08/20)
* [प्रेषितांची कृत्ये 10:4](rc://*/tn/help/act/10/03)
* [प्रेषितांची कृत्ये 11:17](rc://*/tn/help/act/11/17)
* [प्रेषितांची कृत्ये 24:17](rc://*/tn/help/act/24/17)
* [याकोबाचे पत्र 1:17](rc://*/tn/help/jas/01/17)
* [1 योहान 4:9-10](rc://*/tn/help/jhn/04/09)
* [मत्तय 5:23](rc://*/tn/help/mat/05/23)
* [मत्तय 8:4](rc://*/tn/help/mat/08/04)
## शब्द समूह:
* स्ट्रोंग : H0814, H4503, H4864, H4976, H4978, H4979, H4991, H5078, H5083, H5379, H7810, H8641, G03340, G13900, G13940, G14310, G14340, G14350, G33110, G54860