mr_tw/bible/kt/gentile.md

29 lines
3.0 KiB
Markdown

# परराष्ट्रीय
## तथ्य
“परराष्ट्रीय” ही संज्ञा यहुदी नसलेल्या प्रत्येकाला संदर्भित करते. परदेशी लोक ते लोक आहेत जे याकोबाचे वंशज नाहीत.
पवित्र शास्त्रात, “सुंता न झालेला” हा शब्द यहूदीतरांना संदर्भित करण्यासाठी लाक्षणिकरित्या देखील वापरला गेला आहे, कारण बहुतेक जणांनी इस्राएली लोक करतात तशी आपल्या मुलांची सुंता केली नाही .
* कारण देवाने यहूदी लोकांना आपले खास लोक म्हणून निवडले, म्हणून त्यांनी परराष्ट्रीयांचा बाहेरील म्हणून विचार केला जे देवाचे लोक कधीच असू शकत नाही.
* यहुद्यांना इतिहासाच्या वेगवेगळ्या वेळी “इस्त्रायली” किंवा “इब्री” देखील म्हटले जायचे. ते इतर कोणासही “विदेशी” म्हणून संबोधत.
* परराष्ट्रीयांना “यहुदी नाही” किंवा “यहुदी नसलेले” किंवा “एकही इस्राएली नसलेले” (जुना करार) किंवा “गैर-यहुदी” असे देखिल भाषांतरीत केले जावू शकते.
* पारंपारिकपणे, यहुदी लोक परदेशी लोकांबरोबर जेवत नसे किंवा त्यांच्याबरोबर सहभागी होत नसे, ज्यामुळे पहिल्यांदा चर्चच्या सुरुवातीच्या काळात समस्या निर्माण झाल्या.
(हे देखील पाहा: [इस्त्राएल], [याकोब], [यहुदी])
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषित9:13-16](rc://*/tn/help/act/09/13)
* [प्रेषित 14:5-7](rc://*/tn/help/act/14/05)
* [गलतीकरांस पत्र 2:16](rc://*/tn/help/gal/02/16)
* [लूक2:32](rc://*/tn/help/luk/02/32)
* [मत्तय 5:47](rc://*/tn/help/mat/05/47)
* [मत्तय6:5-7](rc://*/tn/help/mat/06/05)
* [रोम11:25](rc://*/tn/help/rom/11/25)
## शब्द संख्या:
* स्ट्रॉन्गचे: एच1471, जी14820, जी14840, जी16720