2.3 KiB
2.3 KiB
निर्दोष
व्याख्या:
“निर्दोष” या शब्दाचा शाब्दिक अर्थ “दोषविरहित” आहे. याचा अर्थ अशा व्यक्तीचा संदर्भ घेण्यासाठी केला जातो जो मनापासून देवाची आज्ञा पाळतो, परंतु याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती निर्दोष आहे.
- अब्राहाम आणि नोहाला देवासमोर दोषरहित मानले जाई.
- “निर्दोष” म्हणून प्रतिष्ठित असलेली व्यक्ती देवाचा सन्मान करण्याच्या पद्धतीने वागते.
- एका वचनानूसार, निर्दोष व्यक्ती म्हणजे “जो देवाचा आदर करतो आणि वाईटापासून दूर वळतो.”
भाषांतरातील सूचना:
- त्याचे भाषांतर “त्याच्या चरित्रात कोणतेही दोष नसलेले” किंवा “देवाला पूर्णपणे आज्ञाधारक” किंवा “पाप टाळणे” किंवा “वाईटापासून दूर ठेवणे” असेही केले जाऊ शकते.
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- १ थेस्सलनीकाकर २:१०
- १ थेस्सलनीकाकर ३:११-१३
- २ पेत्र ३:१४
- कलस्सैकर 1:22
- उत्पत्ति १७:१-२
- फिलिप्पैकर २:१५
- फिलिप्पैकर ३:६
शब्द माहीती :
- स्ट्रोंग: एच5352, एच5355, एच8535, जी273, जी274, जी298, जी299, जी338, जी410, जी423