mr_tw/bible/kt/appoint.md

29 lines
3.6 KiB
Markdown

# नेमणे, नेमलेला
## व्याख्या:
"नेमणे" आणि "नेमलेला" या संज्ञा एखादे विशिष्ट कार्य किंवा भूमिकेची पूर्तता करण्यासाठी एखाद्याला निवडणे यास संदर्भित करतात.
* "नेमलेला असणे" हे वाक्य काहीतरी स्वीकारण्यासाठी "निवडलेला" यास संदर्भित करते, जसे की "सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी नेमलेला". त्या लोकांना "सार्वकालिक जीवनासाठी नेमले" म्हणजे ते सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी निवडण्यात आले.
* "नेमलेली वेळ" या वाक्यांशाचा संदर्भ काहीतरी घडण्यासाठी परमेश्वराची "निवडलेली वेळ" किंवा "नियोजित वेळ" होय.
* "नेमणे" या शब्दाचा अर्थ "आदेश देणे" किंवा एखाद्या व्यक्तीला काहीतरी करण्यासाठी "नियुक्त करणे" असाही होऊ शकतो.
## भाषांतर सूचना
* संदर्भाच्या आधारावर, "नेमणे" या शब्दाच्या भाषांतरामध्ये "निवडणे" किंवा "नियुक्त करणे" किंवा "औपचारिकरित्या निवडणे" किंवा "विशिष्ठ कामासाठी योजने" यांचा समावेश असू शकतो.
* "नेमलेला" या शब्दाचे भाषांतर "नियुक्त केलेला" किंवा "नियोजित" किंवा "विशेषतः निवडलेला" असे केले जाऊ शकते.
* "नेमलेला असणे" या वाक्यांशाचे भाषांतर "निवडलेला असणे" असा देखील होऊ शकते.
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [1 शमुवेल 8:11](rc://*/tn/help/1sa/08/10)
* [प्रेषितांची कृत्ये 3:20](rc://*/tn/help/act/03/20)
* [प्रेषितांची कृत्ये 6:2](rc://*/tn/help/act/06/02)
* [प्रेषितांची कृत्ये 13:48](rc://*/tn/help/act/13/48)
* [उत्पत्ति 41:33-34](rc://*/tn/help/gen/41/33)
* [गणना 3:9-10](rc://*/tn/help/num/03/09)
## शब्द माहीती :
* स्ट्रोंग्स एच 0561, एच 0977, एच 2163, एच 2296, एच 2706, एच 2708, एच 2710, एच 3198, एच 3245, एच 3259, एच 3677, एच 3983, एच 4150, एच 4151, एच 4152, एच 4483, एच 4487, एच 4662, एच 5324, एच 5344, एच 5414, एच5567, एच 5975, एच6310, एच 6485, एच 6565, एच 6635, एच6680, एच 6923, एच 6942, एच 6966, एच 7760, एच 7896, जी 03220, जी 06060, जी 12990, जी 13030, जी 19350, जी 25250, जी 27490, जी 42870, जी 42960, जी 43840, जी 49290, जी 50210, जी 50870