mr_tw/bible/kt/almighty.md

3.0 KiB

सर्वसमर्थ

तथ्य:

"सर्वसमर्थ" या संज्ञेचा शब्दशः अर्थ "सर्व-शक्तिशाली" असा होतो. पवित्र शास्त्रामध्ये, ही संज्ञा नेहमी देवला सूचित करते.

  • "सर्वसमर्थ" किंवा "सर्वशक्तिमान" हे शीर्षक देवाला सूचित करतात आणि त्याला प्रत्येक गोष्टींवर संपुर्ण सत्ता व अधिकार आहे यास प्रकट करतात
  • या शब्दाचा उपयोग "सर्वसमर्थ देव" आणि "सर्वशक्तिमान देव" आणि "सर्वशक्तिमान परमेश्वर" आणि "सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर" या शीर्षकांमध्ये देवाचे वर्णन करण्यासाठी केला जातो.

भाषांतर सूचना

  • या संज्ञेचे भाषांतर "सर्व-शक्तीमान" किंवा "संपुर्ण शक्तिशाली" किंवा "संपुर्ण शक्तिशाली असलेला देव" असे केले जाऊ शकते.
  • “सर्वशक्तिमान प्रभू परमेश्वर” या वाक्यांशाचे भाषांतर करण्याच्या पध्दतींमध्ये “देव, शक्तिशाली शासक” किंवा “शक्तिशाली सार्वभौम देव” किंवा “प्रत्येक गोष्टीवर प्रभुत्व असलेला शक्तिशाली देव” या वाक्यांशाचा समावेश असू शकतो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)

(हे देखील पाहा: देव, परमेश्वर, शक्ती)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

शब्द समुह:

  • स्ट्रोगं: एच7706, एच3841