mr_tq/rev/22/14.md

4 lines
425 B
Markdown

# ज्यांना जीवनी झाडातून खाण्याचा अधिकार पाहिजे त्यांनी काय करणे आवश्य आहे ?
ज्यांना जीवनी झाडातून खाण्याचा अधिकार पाहिजे त्यांनी आपली वस्त्रें धुणे आवश्य आहे.