mr_tq/rev/22/12.md

4 lines
411 B
Markdown

# जेंव्हा तो येतो तेंव्हा त्याजबरोबर काय घेऊन येतो असे प्रभू म्हणाला?
जेंव्हा तो येतो तेंव्हा त्याजबरोबर त्याचे वेतन (प्रतिफळ ) घेऊन येतो असे प्रभू म्हणाला.