mr_tq/rev/22/10.md

508 B

या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नको असे योहानाला का सांगण्यात आले होते?

या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नको असे योहानाला सांगण्यात आले होते , कारण वेळ जवळ आला होता.