mr_tq/rev/22/03.md

8 lines
479 B
Markdown

# यापुढे नगरीमध्ये काय राहणार नाही?
यापुढे काहीही शापित राहाणार नाही व यापुढे रात्र राहणार नाही.
# देवाचे व कोंकऱ्याचे राजासन कोठे राहील?
नगरीमध्ये देवाचे व कोंकऱ्याचे राजासन राहील.