mr_tq/rev/20/15.md

443 B

ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात नव्हती त्या सर्वांचे काय झाले?

ज्या कोणांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नव्हती त्या सर्वांना अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले.