mr_tq/rev/20/12.md

436 B

मोठ्या पांढऱ्या राजासनासमोर मृतांचा न्याय कशावरून करण्यात आला?

त्या पुस्तकात जे काही लिहिलेले होते त्यावरून मृतांचा न्याय त्यांच्या कृत्याप्रमाणे करण्यात आला.