mr_tq/rev/20/09.md

4 lines
388 B
Markdown

# पवित्र जनांची छावणी वेढल्यानंतर काय झाले?
जेंव्हा पवित्र जनांची छावणी वेढली , तेंव्हा स्वर्गातून अग्नी खाली आला आणि गोग व मागोग यांस खाऊन टाकिले.