mr_tq/rev/20/06.md

416 B

पहिल्या पुनरुत्थानात भाग घेणारे काय करतील?

जे पहिल्या पुनरुत्थानात भाग घेतील ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोर एक हजार वर्षे राज्य करतील.