mr_tq/rev/20/04.md

4 lines
422 B
Markdown

# ज्यांनी श्वापदाची खूण धारण केली नव्हती त्यांचे काय झाले ?
ज्यांनी श्वापदाची खूण धारण केली नव्हती ते जिवंत झाले व त्यांनी ख्रिस्ताबरोर हजार वर्षें राज्य केले.