mr_tq/rev/19/21.md

332 B

देवाच्या शब्दाविरुद्ध लढणाऱ्या बाकीच्यांचे काय झाले ?

बाकीचे देवाच्या शब्दाच्या तोंडातून निघणाऱ्या तलवारीने मारिले गेले.