mr_tq/rev/19/16.md

364 B

देवाच्या शब्दाच्या वस्त्रावर व मांडीवर काय लिहिलेले आहे?

त्याच्या वस्त्रावर व मांडीवर "राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू " असे लिहिलेले आहे.