mr_tq/rev/19/08.md

388 B

कोंकऱ्याच्या नवरीने कोणते वस्त्र परिधान केले आहे?

नवरीने तागाचे तलम वस्त्र परिधान केले आहे .ते तागाचे तलम वस्त्र पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत.