mr_tq/rev/19/02.md

517 B

मोठ्या कळवंतणीचा (वेश्येचा ) न्यायनिवाडा देवाने का केला ?

तिने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली व देवाच्या दासांचे रक्त सांडिले यामुळे देवाने मोठ्या कळवंतणीचा ( वेश्येचा ) न्यायनिवाडा केला.