mr_tq/rev/19/01.md

4 lines
395 B
Markdown

# देवाच्या न्यायनिवाड्यासंबंधाने स्वर्गातील मोठी वाणी काय म्हणाली ?
स्वर्गातून मोठी वाणी म्हणाली की आमच्या देवाचे न्यायनिर्बंध सत्य व नीतीचे आहेत.