mr_tq/rev/18/20.md

532 B

जेंव्हा बाबेलचा देवाने न्यायनिवाडा केला , तेंव्हा संत , प्रेषित व संदेष्टे यांना काय सांगण्यात आले ?

देवाकडून बाबेलाचा न्यायनीवाडा झाल्यावर पवित्र जण , प्रेषित, व संदेष्टे यांना आनंद करण्यास सांगितला.