mr_tq/rev/18/14.md

374 B

बाबल कशाची आतुरतेने वाट पाहत होती की जी एका तासात नाहीशी झाली?

बाबेल ज्या ऐशआराम व सौदर्याची आतुरतेने वाट पाहत होती, ती एका तासात नाहिशी झाली.