mr_tq/rev/18/09.md

522 B

जेव्हा ते बाबेलचा न्यायनिवाडा पाहतील तेव्हा पृथ्वीवर राजे व व्यापारी काय प्रतिसाद देतील?

जेव्हा पृथ्वीवरील राजे आणि व्यापारी बाबेलचा न्यायनिवाडा पाहतील तेव्हा ते तिच्यासाठी रडतिल व दुःख करतील.