mr_tq/rev/17/04.md

4 lines
422 B
Markdown

# जो प्याला स्त्रीने तिच्या हातात धरलेला होता त्यात काय होते?
तिरस्करणीय (अमंगळ) गोष्टींनी आणि तिच्या अनैतिक लैगिक अशुद्धपणाने (जारकर्माने ) प्याला भरलेला होता.