mr_tq/rev/16/19.md

398 B

यावेळेला देवाने कशाचे स्मरण केले व काय केले?

यावेळेला, देवाने मोठ्या बाबेल नगरीचे स्मरण केले आणि त्याने तीव्र क्रोधाच्या बरलेला प्याला बाबेलास दिला.