mr_tq/rev/16/12.md

4 lines
428 B
Markdown

# देवाच्या क्रोधाची सहावी वाटी ओतल्यावर काय झाले?
पूर्वीकडील (सूर्याच्या उगवतीपासून) येणाऱ्या राज्यांची वाट सिद्ध होण्यासाठी फरात नदिचे पाणी सुकले (वाळले , आटले).