mr_tq/rev/16/01.md

4 lines
343 B
Markdown

# सात देवदूतांना काय सांगण्यात आले होते?
सात देवदूतांना सांगण्यात आले होते की जा आणि देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओता.