mr_tq/rev/15/08.md

420 B

केव्हा पर्यंत कोणीही त्या सर्वात पवित्र ठिकाणात (मंदिरात) जाऊ शकत नव्हता?

सात पीडा पूर्ण होऊपर्यंत कोणीही त्या सर्वात पवित्र ठिकाणात (मंदिरात) जाऊ शकत नव्हता.