mr_tq/rev/15/03.md

547 B

सुद्राजवळ उभे असलेले कोणाचे गीत गात होते?

जे सर्व समुद्राजवळ उभे होते; ते मोशेचे गीत व कोणऱ्याचे गीत गात होते.

गीता मध्ये देवाच्या मार्गाचे वर्णन कसे केले आहे?

देवाचे मार्ग नीतिचे व सत्य असे वर्णिन केले आहे.