mr_tq/rev/14/09.md

536 B

ज्यांने श्वाप्रदायच्या खुणा प्राप्त केलेल्या आहेत त्याच्याबोबत काय घडेल असे तिसरा देवदूत म्हणतो?

ज्यांनी श्वाप्रदायच्या खुणा प्राप्त केलेल्या आहे त्या सर्वांना अग्नी व गंधक यांच्या दुःख (पिडा) होईल.