mr_tq/rev/14/07.md

603 B

देवदूताने जे पृथ्वीवर राहतात त्यांना काय करायला सांगितले?

देवदूताने त्यांना सांगितले की, देवाची भिती बाळगा व त्यांला गौरव द्या.

काशाची घटका आली आहे असे देवदूत म्हणाला?

देवदूत म्हणाला देवाची न्यायनिवाडा करावयाची घटका आलीआहे.