mr_tq/rev/13/07.md

348 B

पवित्र जनांनविरूद्ध काय करण्याची मुभा श्वापदाला होती?

श्वापदाला पवित्र जनांबरोबर लढण्याची व त्यास जिंकण्याची मुभा देण्यात आली.