mr_tq/rev/13/05.md

443 B

श्वापदाने त्याच्या तोंडातून काय शब्द काढले?

श्वापदाने देवाविरूद्ध निंदा करण्यास, त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्गनिवासी लोक ह्यांची निंदा करण्यास तोंड उघडले.