mr_tq/rev/12/13.md

400 B

गरूडाने स्त्रीचा पाठलाग केल्यावर तीला काय देण्यात आले?

त्या स्त्रीला आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तीला मोठ्या गरूडाचे दोन पंख देण्यात आले होते.